इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल)
01
45 वर्षांपर्यंत
एकूण जागा
120
शैक्षणिक पात्रता :
अ. क्र.
पदाचे नांव
शैक्षणिक पात्रता
1
असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स
इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Mechanical/Computer Science/ Information Technology/ Aeronautical / Electrical/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Physics) + 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc.(Physics/ Electronics) + 05 वर्षे अनुभव
2
सायंटिस्ट-B (Physical-Civil)
M.Sc (Physics/Chemistry) + 01 वर्ष अनुभव किंवा B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Civil Engineering) + 02 वर्षे अनुभव
3
एडमिन ऑफिसर
(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
4
सायंटिस्ट-B
(i) M.Sc (Zoology) (ii) 03 वर्षे अनुभव
5
सायंटिस्ट-B (Environmental Science)
(i) M.Sc (Environmental Science) (ii) 03 वर्षे अनुभव
6
स्पेशलिस्ट ग्रेड-III
(i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव
7
इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल)
(i) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 यांचे योग्यतेचे प्रमाणपत्र (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट 29 फेब्रुवारी 2024 रोजी
वयोमर्यादा ही पदांनुसार वेगवेगळी आहे वरील चार्टमध्ये दिली आहे.
SC/ST: 05 वर्षे सुट, OBC: 03 वर्षे सुट
अर्ज फी
General/OBC/EWS:₹25/-
SC/ST/PH/महिला: फी नाही
इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..