पदाचे नाव :
(NER Apprentice) उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती North Eastern Railway Apprentice Recruitment 2023
एकूण जागा :
1785 जागा
थोडक्यात माहिती :
(NER Apprentice) उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1104 जागांसाठी भरती North Eastern Railway Apprentice Recruitment 2023
नमस्कार मित्रांनो, (SER) दक्षिण पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 1785 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( SER Recruitmnet 2023 Last date) ही 28 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
Table of Contents
(SER Apprentice) दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती South Eastern Railway Apprentice Recruitment 2023
SER Apprentice Recruitment 2023
जाहिरात क्रमांक : SER/P-HQ/RRC/PERS/ACT APPRENTICES/2023-24
महत्वाची दिनांक :
- पोस्ट तारीख : 29/11/2023
- फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 29/11/2023
- शेवटची तारीख : 28/12/2023
अर्ज शुल्क :
- General/OBC : 100/-
- SC/ST/PWD/EWS/महिला : फि नाही
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
नोकरी ठिकाण :
दक्षिण पूर्व रेल्वे
शैक्षणिक पात्रता
पदाचे नांव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (संबंधित ट्रेड मध्ये) |
एकूण 1785 जागेचा तपशील
Workshop/Unit | जागा | Workshop/Unit | जागा |
---|---|---|---|
kharagpur workshop | 360 | track machine workshop/sini | 07 |
signal & Telecom Workshop/kharagpur | 87 | SSE(works)/Engg/chakradharpur | 26 |
Track Machine workshop/kharagpur | 120 | electric loco shed/bondamunda | 50 |
SSE(works)/Engg/kharagpur | 28 | Diesel loco shed/bondamunda | 52 |
carriage & wagon depot/kharagpur | 121 | Sr.DEE(G)/adra | 30 |
diesel loco shed/kharagpur | 50 | carriage & wagon depot/adra | 65 |
Sr. DEE(G)/kharagpur | 90 | Diesel loco shed/bksc | 33 |
TRD depot/electrical/kharagpur | 40 | trd depot/electrical/adra | 30 |
EMU shed/electrical/kharagpur | 40 | electrical loco shed/bksc | 31 |
Electrical loco shed/santragachi | 36 | electric loco shed/rou | 25 |
Sr.DEE(G)/chakradharpur | 93 | SSE(works)/Engg/adra | 24 |
Electrical Traction depot/chakradharpur | 30 | carriage & wagon depot/ranchi | 30 |
carriage & wagaon depot/chakradharpur | 65 | SR.DEE(G)/ranchi | 30 |
electric loco shed/TATA | 72 | TRD depot/electrical/ranchi | 10 |
Engineering workshop /sini | 100 | SSE(works)/Engg/ranchi | 10 |
Short Form खालीलप्रमाणे :
Welder(G&E) : Welder (Gas & Electric) SSE(Works) : Senior Section Engineer(Works), Sr.DEE(G) : Sr Divisional Electrical Engineer (G), EMU : Electric multiple units
वयाची अट 01/01/2024 रोजी :
- 15 ते 24 वर्षे
- (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार 29/11/2023 ते 28/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- नवीन असाल तर नोंदणी करायची आहे.
- त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

(SER Apprentice) South Eastern Railway Apprentice Recruitment 2023
SER Apprentice Recruitment 2023
Advertisement Number : SER/P-HQ/RRC/PERS/ACT APPRENTICES/2023-24
Important Dates :
- Online Application Start Date : 29/11/2023
- Last Date : 28/12/2023
- General/OBC : 100/-
- SC/ST/EWS/Female : 00/-
- Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc.
Educational Qualification
Post Name | Education |
---|---|
Apprentice | (i) 10 th pass with minimum 50% marks ii) ITI in relevent trade |
Age Limit as on 01/01/2024
- Minimum Age : 15 Years
- Maximum Age : 24 Years
- ( SC/ST : 05 Year Age relaxation / OBC : 03 Year Age relaxation )
Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.
Some Important Links
Notification :
Official website:
Online Form: