नमस्कार मित्रांनो, (sbi recruitment cleark 2023) भारतीय स्टेट बँकेत ज्युनियर असोसिएट (लिपिक) पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. एकूण 8283 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( sbi recruitment cleark 2023 Last date) ही 07 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
State Bank of India (SBI), SBI Clerk Recruitment 2023, (SBI Lipik Bharti 2023) for 8283 Junior Associate (Clerk) (Customer Support & Sales) Posts. Sbi job https://mahitipahije.com/sbi-recruitment/