SBI PO भरती भारतीय स्टेट बँक PO 2023 भरतीचा पूर्व परीक्षा निकाल झाला जाहीर
नमस्कार मित्रांनो, भारतीय स्टेट बँक मार्फत PO पदांसाठी भरती निघाली होती. ही भरती एकूण 2000 पदांसाठी होती आणि 07 सप्टेंबर 2023 ते 03 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज करायचे होते . पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे . खाली त्याची लिंक दिली आहे कृपया त्यावरती क्लिक करून उमेदवारांनी आपला निकाल पहावा .