Leave a Comment / By / (RRB ALP 2024) भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या 5,696 जागांसाठी मेगा भरती; शिक्षण – 10 वी पास Table of Contents RRB Indian Railway Recruitment 2024RRB Recruitment 2024जाहिरात क्रमांक : CEN No.01/2024www.mahitipahije.com एकूण जागा : 5696 जागा पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट अर्ज पद्धती : ऑनलाईननोकरी ठिकाण : संपूर्ण भारत पगार/Salary : 19,900/-निवड पद्धत : CBT 1 , CBT 2, CBAT आणि DV महत्वाची दिनांक :फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 20/01/2024शेवटची तारीख : 19/02/2024 शैक्षणिक पात्रता :10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी वयाची अट 01/07/2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट) अर्ज फी : खुला प्रवर्ग : ₹ 500/- राखीव(SC/ST/EBC/Female/Ex-serviceman/PWD) : ₹ 250/- इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट : पाहा जाहिरात : जाहिरात पाहा Online अर्ज : Apply Now ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहितीविविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर जरवेळी नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्याचे शुल्क वेगळे भरावे लागणार आहे.उमेदवार 20/01/2024 ते 19/02/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.
Krushi Sevak bharti 2023 महाराष्ट्र्र कृषी विभागात कृषी सेवक पदाच्या २१०९ पदांसाठी भरती २०२३ Leave a Comment / वर्तमान भरती / By
Staff Selection bharti 2023 // स्टाफ सिलेक्शन भरती २०२३ मर्यादित विभागीय (SSC) Departmental recruitment Leave a Comment / वर्तमान भरती / By