mahiti pahije

(pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023

पदाचे नाव :  

(pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023

एकूण जागा : 

   2109  जागा 

थोडक्यात माहिती :

(pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023

नमस्कार मित्रांनो, (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांसाठी सरळ सेवा भरती निघाली आहे. एकूण 2109 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( pwd maharashtra Bharti 2023 Last date) ही 06 नोव्हेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.

Table of Contents

(pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023

pwd recruitment 2023  

जाहिरात क्रमांक : 01 

www.mahitipahije.com

महत्वाची दिनांक :

  • Post Date : 10/10/2023
  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 17/10/2023
  • शेवटची तारीख : 06/11/2023
  • परीक्षा तारीख : 13, 14, 15, 16 & 28 डिसेंबर 2023

अर्ज शुल्क :

  • खुला  : 1000/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ  : 900/-
  • डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.

अर्ज पद्धती  : 

ऑनलाईन

नोकरी ठिकाण :

महाराष्ट्र 

एकूण 7510 जागेचा तपशील

पद क्र.

पदाचे नाव

एकूण जागा

विभाग

1

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

532

गट ब

2

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

55

गट ब

3

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

05

गट ब

4

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

1378

गट क

5

लघुलेखक (उच्च श्रेणी)

08

गट ब

6

लघुलेखक (निम्न श्रेणी)

02

गट ब

7

उद्यान पर्यवेक्षक

12

गट क

8

सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

09

गट क

9

स्वच्छता निरीक्षक

01

गट क

10

वरिष्ठ लिपिक

27

गट क

11

प्रयोगशाळा सहाय्यक

05

गट क

12

वाहन चालक

02

गट क

13

स्वच्छक

32

गट ड

14

शिपाई

41

गट ड


Total

2109


पदांविषयी शैक्षणिक पात्रता

पद क्र.

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

1

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा

2

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा

3

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

(i) 10वी व 12वी उत्तीर्ण

(ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी

(iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य

4

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स

(iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात

5

लघुलेखक (उच्च श्रेणी)

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.

(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

6

लघुलेखक (निम्न श्रेणी)

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.

(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

7

उद्यान पर्यवेक्षक

(i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी

(ii) 02 वर्षे अनुभव

8

सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

(i) 10वी व 12वी उत्तीर्ण

(ii) वास्तुशास्त्राची पदवी

9

स्वच्छता निरीक्षक

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र

10

वरिष्ठ लिपिक

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) कोणत्याही शाखेतील पदवी

11

प्रयोगशाळा सहाय्यक

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी

12

वाहन चालक

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना

(iii) 03 वर्षे अनुभव

13

स्वच्छक

07 वी उत्तीर्ण

14

शिपाई

10 वी उत्तीर्ण

वयाची अट 06 नोव्हेंबर 2023 रोजी

  • 18 ते 40 वर्षे असावे 
  • ( मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ./ दिव्यांग : 05 वर्षे सूट )

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

Online अर्ज :  

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार 17/10/2023 ते 06/11/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • जर तुम्ही नवीन असाल तर  तुम्हाला new registration ला क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे.
  • त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. 
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. 

PWD Maharashtra  Bharti (recruitment) 2023

Advertisement Number : 01  

www.mahitipahije.com

Important Dates :

  • Post Date : 10/10/2023
  • Online Application Start Date : 17/10/2023
  • Last Date : 06/11/2023

Form Fee :

  • General : 1000/-
  • Reserved  : 900/- 
  • Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI Mode etc.

Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.

Some Important Links

Notification  : 

Official website: 

Online Form: 

Details of total 7510 vacant seats

Post No.

Post Name

Total Seats

Department

1

Junior Engineer (Civil)

532

Group B

2

Junior Engineer (Electrical)

55

Group B

3

Junior Architect

05

Group B

4

Civil Engineering Asstt

1378

Group C

5

Stenographer (Higher Grade)

08

Group B

6

Stenographer (Lower Grade)

02

Group B

7

Garden Supervisor

12

Group C

8

Assistant Junior Architect

09

Group C

9

Sanitary Inspector

01

Group C

10

Senior Clerk

27

Group C

11

Laboratory Assistant

05

Group C

12

Vehicle Driver

02

Group C

13

Cleaner

32

Group D

14

Peon

41

Group D


Total

2109


Educational Qualification

Post No.

Post Name

Education

1

Junior Engineer (Civil)

(i) 10th pass

(ii) Diploma in Civil Engineering

2

Junior Engineer (Electrical)

(i) 10th pass

(ii) Diploma in Electrical Engineering

3

Junior Architect

(i) 10th & 12th passed

(ii) Architect Degree

(iii) Member of Council of Architecture

4

Civil Engineering Asstt

(i) 10th pass

(ii) Architectural Engineering Assistant Course or Architectural Draftsman Course or Construction Supervisor Course

(iii) Candidates with higher educational qualifications like Civil Engineering Diploma/Degree/Post Graduate Degree are eligible

5

Stenographer (Higher Grade)

(i) 10th Passed

(ii) Shorthand 120 wpm

(iii) English Typing 40 wpm or Marathi Typing 30 wpm

6

Stenographer (Lower Grade)

(i) 10th Passed

(ii) Shorthand 100 wpm

(iii) English Typing 40 wpm or Marathi Typing 30 wpm

7

Garden Supervisor

(i) Degree in Agriculture or Horticulture

(ii) 02 years experience

8

Assistant Junior Architect

(i) 10th and 12th pass

(ii) Degree in Architecture

9

Sanitary Inspector

(i) 10th pass

(ii) Sanitation Inspector Certificate

10

Senior Clerk

(i) 10th pass

(ii) Degree in any branch

11

Laboratory Assistant

(i) 10th pass

(ii) Degree in Science Branch (Chemistry Major Subject) or Degree in Agriculture

12

Vehicle Driver

(i) 10th pass

(ii) Light or Medium or Heavy Overseas Vehicle Driver’s License

(iii) 03 years experience

13

Cleaner

07th passed

14

Peon

10th passed

Leave a Comment

Scroll to Top