Leave a Comment / By / (Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 16190 जागांसाठी भरती Police recruitment 2024Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF, & Prison Constable Posts in all Over MaharashtraMaharashtra Police Recruitment 2024 (Police Bharti 2024)www.mahitipahije.com पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPFपद संख्या : 16190+जाहिरात क्रमांक : अर्ज पद्धती : ऑनलाईननोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रपगार/Salary : सरकारी नियमानुसार अधिक भत्ता महत्वाची दिनांक :फॉर्म भरण्यास सुरुवात : 05/03/2024फॉर्म भरण्यास शेवटची दिनांक : 31/मार्च/2024 एकूण 16190 जागेचा तपशील : अ. क्र.पदाचे नांवएकूण जागा1पोलीस शिपाई (Police Constable)पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)93732पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)15763पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)34414कारागृह शिपाई (Prison Constable)1800एकूण जागा 16190 शैक्षणिक पात्रता : अ. क्र.पदाचे नांवशैक्षणिक पात्रता1पोलिस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाईइयत्ता 12वी उत्तीर्ण.2पोलीस बॅन्डस्मन इयत्ता 10वी उत्तीर्ण. शारीरिक पात्रता : उंची/छातीपुरुषमहिलाउंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावीछातीन फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी-- शारीरिक परीक्षा : उंची/छातीपुरुषमहिलागुणधावणे (जास्त)1600 मीटर800 मीटर20 गुणधावणे (लहान)100 मीटर100 मीटर15 गुणगोल फेक15 गुणएकूण गुण50 गुण वयाची अट 31 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षेपोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षेपोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षेमागास प्रवर्ग : 05 वर्षे सुट अर्ज फी खुला प्रवर्ग : ₹450/-मागास प्रवर्ग : ₹350/- इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट : पाहा जाहिरात : जाहिरात पाहा उमेदवारांना सामान्य सूचना : पाहा Online अर्ज : Apply Now End ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहितीविविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर जरवेळी नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्याचे शुल्क वेगळे भरावे लागणार आहे.उमेदवार 05/03/2024 ते 31/03/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. End तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.
Krushi Sevak bharti 2023 महाराष्ट्र्र कृषी विभागात कृषी सेवक पदाच्या २१०९ पदांसाठी भरती २०२३ Leave a Comment / वर्तमान भरती / By
Staff Selection bharti 2023 // स्टाफ सिलेक्शन भरती २०२३ मर्यादित विभागीय (SSC) Departmental recruitment Leave a Comment / वर्तमान भरती / By