mahiti pahije

(NER Apprentice) उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1104 जागांसाठी भरती North Eastern Railway Apprentice Recruitment 2023

पदाचे नाव :  

(NER Apprentice) उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती North Eastern Railway Apprentice Recruitment 2023

एकूण जागा : 

   1104 जागा 

थोडक्यात माहिती :

(NER Apprentice) उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1104 जागांसाठी भरती North Eastern Railway Apprentice Recruitment 2023

         नमस्कार मित्रांनो, (NER) उत्तर पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 1104 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.

         ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( NER Recruitmnet 2024 Last date) ही 24 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

       याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.

Table of Contents

(NER Apprentice) उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1104 जागांसाठी भरती North Eastern Railway Apprentice Recruitment 2023

NER Apprentice Recruitment 2023  

जाहिरात क्रमांक : NER/RRC/Act Apprentice/2023-24

www.mahitipahije.com

महत्वाची दिनांक :

  • पोस्ट तारीख : 25/11/2023
  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 25/11/2023
  • शेवटची तारीख : 24/12/2023

अर्ज शुल्क :

  • General/OBC : 100/-
  • SC/ST/PWD/EWS/महिला : फि नाही 
  • डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.

अर्ज पद्धती  : 

ऑनलाईन

नोकरी ठिकाण :

उत्तर पूर्व रेल्वे

एकूण 1104 जागेचा तपशील

Workshop/Unit

जागा

मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपूर

411

सिग्नल वर्कशॉप गोरखपूर कँटिन

63

ब्रिज वर्कशॉप गोरखपूर कँटिन

35

मेकॅनिकल वर्कशॉप इज्जतनगर

151

डिझेल शेड इज्जतनगर

60

कॅरेज आणि वॅगण इज्जतनगर

64

कॅरेज आणि वॅगण लखनऊ जंक्शन

155

डिझेल शेड गोंडा

90

कॅरेज आणि वॅगण वाराणसी

75

एकूण जागा

1104

शैक्षणिक पात्रता ​

पदाचे नांव

शैक्षणिक पात्रता

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

(ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर)

वयाची अट 02/11/2023 रोजी :

  • 15 ते 24 वर्षे
  • (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

Online अर्ज :  

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार 25/11/2023 ते 24/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • नवीन असाल तर नोंदणी करायची आहे.
  • त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. 
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

(NER Apprentice) North Eastern Railway Apprentice Recruitment 2023

NER Apprentice Recruitment 2023  

Advertisement Number : NER/RRC/ActApprentice/2023-24

www.mahitipahije.com

Important Dates :

  • Online Application Start Date : 25/11/2023
  • Last Date : 24/12/2023
  • General/OBC : 100/-
  • SC/ST/EWS/Female : 00/- 
  • Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc.

Details Of Total 1104 Posts​

Workshop/Unit

Posts

Mechanical Workshop Gotakhpur

411

Signal Workshop Gorakhpur Canteen

63

Bridge Workshop Gotakhpur Canteen

35

Mechanical Workshop Ijjatnagar

151

Diesel Shed Ijjatnagar

60

Cattiage And vagan Ijjatnagar

64

Cattiage And vagan lucknow Junction

155

Diesel Shed Gonda

90

Cattiage And vagan Waranasi

75

Total Seats

1104

Educational Qualification​

Post Name

Education

Apprentice

(i) 10 th pass with minimum 50% marks

ii) ITI (Fitter / Welder / Electrician / Carpenter / Painter / Machinist /Turner)

Age Limit as on 25/11//2023

  • Minimum Age : 15 Years
  • Maximum Age : 24 Years
  • ( SC/ST : 05 Year Age relaxation / OBC : 03 Year Age relaxation )

Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.

Some Important Links

Notification  : 

Official website: 

Online Form: 

Leave a Comment

Scroll to Top