mahiti pahije

(Nagpur Fire Department) नागपूर अग्निशमन विभागात विविध पदांसाठी 350 जागांसाठी भरती

पदाचे नाव :  

सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, चालक यंत्र चालक, फिटर कम ड्राइव्हर, अग्निशमन विमोचक

एकूण जागा : 

   350 जागा 

थोडक्यात माहिती :

         नमस्कार मित्रांनो,(Nagpur Fire) नागपूर फायर विभागात विविध  पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 350 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.

         ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( nagpur fire Recruitmnet 2023 Last date) ही 27 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

       याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.

Table of Contents

(Nagpur Fire Department) नागपूर अग्निशमन विभागात विविध पदांसाठी 350 जागांसाठी भरती

Nagpur Fire Recruitment 2023

जाहिरात क्रमांक : 725/P.R.

www.mahitipahije.com

महत्वाची दिनांक :

  • पोस्ट तारीख : 05/12/2023
  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 06/12/2023
  • शेवटची तारीख : 27/12/2023

अर्ज शुल्क :

  • General: ₹1000/-

  • Reserved : ₹900/-

  • डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.

अर्ज पद्धती  : 

ऑनलाईन

नोकरी ठिकाण :

नागपूर 

एकूण 350 जागेचा तपशील

पदाचे नांव

जागा

वयाची अट

सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी

07

18 ते 42 वर्षे

उप अग्निशमन अधिकारी

13

18 ते 37 वर्षे

चालक यंत्र चालक

28

18 ते 32 वर्षे

फिटर कम ड्राइव्हर

05

18 ते 35 वर्षे

राखीव 05 वर्षे सुट

अग्निशमन विमोचक

297

18 ते 32 वर्षे

एकूण जागा

350

शैक्षणिक पात्रता

पदाचे नांव

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स

(iii) MS-CIT

(iv) 03/05 वर्षे सेवा पूर्ण

उप अग्निशमन अधिकारी

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स

(iii) MS-CIT

(iv) 05/07 वर्षे सेवा पूर्ण

चालक यंत्र चालक

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) जड वाहन चालक परवाना

(iii) 03 वर्षे अनुभव

फिटर कम ड्राइव्हर

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक)

(iii) MS-CIT

(iv) 03 वर्षे अनुभव

अग्निशमन विमोचक

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण

(iii) MS-CIT

वेतन/Salary

पदाचे नांव

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी

38,600/- ते 1,22,000/-

उप अग्निशमन अधिकारी

₹35,400/- ते ₹1,22,000/-

चालक यंत्र चालक

₹25,00 ते 81,100/-

फिटर कम ड्राइव्हर

₹25,00 ते 81,100/-

अग्निशमन विमोचक

₹19,900/- ते 63,200/-

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

Online अर्ज :  

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार 06/12/2023 ते 27/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • नवीन असाल तर नोंदणी करायची आहे.
  • त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. 
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

Leave a Comment

Scroll to Top