(Mahavitaran : Engineer Trainee) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण आणि सिव्हील) 321 जागांसाठी भरती 2024
पदाचे नाव :
Engineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण आणि सिव्हील)
एकूण जागा :
321 जागा
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL
Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited
mahavitaran Recruitment 2024
जाहिरात क्रमांक : 07/2023
महत्वाची दिनांक :
- Post Date : 29/12/2023
- फॉर्म भरायला सुरुवात तारीख : लवकर कळवू
- शेवटची तारीख : लवकर कळवू
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
नोकरी ठिकाण :
संपूर्ण महाराष्ट्र
1) Engineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण) जागेचा तपशील
Open | SC | ST | VJ (A) | NT (B) | NT (C) | NT (D) | SBC | OBC | EWS | Total |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
19 | 43 | -- | 10 | 5 | 9 | 13 | 17 | 137 | 28 | 281 |
2) Engineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हील) जागेचा तपशील
Open | SC | ST | VJ (A) | NT (B) | NT (C) | NT (D) | SBC | OBC | EWS | Total |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
6 | 7 | 5 | 1 | -- | 2 | 1 | 1 | 10 | 6 | 40 |
शैक्षणिक पात्रता
पदाचे नांव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Engineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी |
Engineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हील) | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी |
वयाची अट 29 डिसेंबर 2023 रोजी
- 35 वर्षापर्यंत
- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)
परीक्षेचे स्वरूप
विषय | प्रश्न | मार्क्स |
---|---|---|
व्यावसायिक ज्ञानाची चाचणी 50 110 | 50 | 100 |
तर्काची चाचणी | 40 | 20 |
परिमाणात्मक योग्यतेची चाचणी | 20 | 10 |
मराठी भाषेची चाचणी | 20 | 10 |
एकूण | 130 | 150 |
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग : ₹ 500/-
- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/: ₹ 250/-)
पगार / वेतन / मानधन
महिना | पगार /वेतन |
---|---|
प्रत्येक महिन्याला | 22,000/- |
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
अभ्यासक्रम
विषय | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मराठी भाषा (25 प्रश्न) |
|
इंग्रजी भाषा (25 प्रश्न) |
|
सामान्य ज्ञान (25 प्रश्न) | चालू घडामोडी, नागरिक शास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान |
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित (25 प्रश्न) |
|
तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.

Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.
Some Important Links
Official website:
Online Form:
Notification :