mahiti pahije

(Mahavitaran Apprentice) महावितरण मध्ये 150 अप्रेंटिस पदांसाठी भरती 2023 धाराशिव

महत्वाचे : हि भरती फक्त धारशिव जिल्ह्यातील उमेदवारासाठी  मर्यादित आहे.

पदाचे नाव :  

 Apprentice प्रशिक्षणार्थी

एकूण जागा : 

   150 जागा 

थोडक्यात माहिती :

(Mahavitaran Apprentice) महावितरण मध्ये 150 अप्रेंटिस पदांसाठी भरती 2023 धाराशिव

         नमस्कार मित्रांनो, (mahavitaran apprentice ) महावितरण विभागात अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 150 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.

         ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( mahavitaran apprentice Last date) ही 10 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

       याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.

Table of Contents

(Mahavitaran Apprentice) महावितरण मध्ये 150 अप्रेंटिस पदांसाठी भरती 2023

www.mahitipahije.com

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 06/12/2023
  • शेवटची तारीख : 10/12/2023

अर्ज शुल्क :

  • कोणतीही फी नाही 

अर्ज पद्धती  : 

ऑनलाईन आणि ऑफलाइन 

नोकरी ठिकाण :

धाराशिव 

एकूण 150 जागेचा तपशील

पदाचे नांव

जागा

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

65

वायरमन (तारतंत्री)

65

संगणक चालक (COPA)

20

निम्नश्रेणी लघुलेखक

13

एकूण

150

शैक्षणिक पात्रता

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण 

  • वायरमन (तारतंत्री) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सं.व. सु. मंडळ, धाराशिव

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन नोंदणी करावी तसेच जाहिरात वाचावी आणि अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

खाली दिली आहे 

Online नोंदणी :  

Leave a Comment

Scroll to Top