पदाचे नाव :
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांसाठी भरती
एकूण जागा :
2541 जागा
थोडक्यात माहिती :
(MahaTransco Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी 2541 जागांसाठी भरती
नमस्कार मित्रांनो, (MahaTransco ) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 2541 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. MahaTransco मार्फत पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( MahaTransco Recruitment 2023 Last date) ही 10 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
Table of Contents
महत्वाची दिनांक :
- Post Date : 20/11/2023
- सुरुवात तारीख : 20/11/2023
- शेवटची तारीख : 10/12/2023
- ऑनलाइन चाचणीची तारीख (तात्पुरती): फेब्रुवारी/मार्च
अर्ज शुल्क :
- पद क्र.1 ते 3 साठी :
- खुला : 600/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ : 300/-
- पद क्र. 4 साठी :
- खुला : 500/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ : 250/-
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
नोकरी ठिकाण :
महाराष्ट्र
वयाची अट 10/1/2023 रोजी
- 18 ते 38 वर्षे
- ( मागासवर्गीय : 05 वर्षे सूट )
एकूण 2541 जागेचा तपशील
जा. क्र | पद क्र. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|---|
08/2023 | 1 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | 124 |
08/2023 | 2 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | 200 |
08/2023 | 3 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | 314 |
09/2023 | 4 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | 1903 |
पदांविषयी शैक्षणिक पात्रता
क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | (i) ITI (वीजतंत्री) किंवा NCTVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव |
2 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | (i) ITI (वीजतंत्री) किंवा NCTVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव |
3 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | (i) ITI (वीजतंत्री) किंवा NCTVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव |
4 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | (i) ITI (वीजतंत्री) किंवा NCTVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार |
पदांविषयी शैक्षणिक पात्रता
क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | (i) ITI (वीजतंत्री) किंवा NCTVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव |
2 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | (i) ITI (वीजतंत्री) किंवा NCTVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव |
3 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | (i) ITI (वीजतंत्री) किंवा NCTVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव |
4 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | (i) ITI (वीजतंत्री) किंवा NCTVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार |
इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..
काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट :
Online अर्ज :
हेल्पलाइन नंबर्स :
022-69595228
022-69595216
022-69595212
हे क्रमांक कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी 10.00 ते सायंकाळी 06:15 पर्यंत सुरू असतील आणि साप्ताहिक सुट्टी चे दिवस सोडून (शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टी सोडून )
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पोस्टाने अथवा अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
- उमेदवार 20/11/2023 ते 10/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- जर तुम्ही नवीन असाल तर “Click Here for new Registration” ला क्लिक करा
- तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सर्व माहिती भरायची आहे
- तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल आयडी (Email Id) असणे आवश्यक आहे.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.

Important Dates :
- Post Date : 20/11/2023
- Start Date : 20/11/2023
- Last Date : 10/12/2023
- Date of Online Test (Tentative): TENTATIVELY IN THE MONTH OF Feb/March 2024
Form Fee :
- For Post No. 1 To 3 :-
- General : 600/-
- Reserved : 300/-
- For Post No. 4 :-
- General : 500/-
- Reserved : 250/-
- Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI Mode etc.
Age Limit as on 10 December 2023
- Age Limit : 18 To 38 Years
- (Reserved : 05 Year Age relaxation )
Job Location :
Maharashtra
Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.
Some Important Links
Notification :
Notification :
Official website:
Online Form:
Details Of Total 2541 Posts
Adv. No. | Post no. | Post Name | Total Seats |
---|---|---|---|
08/2023 | 1 | Senior Technician (Transmission System) | 124 |
08/2023 | 2 | Technician 1 (Transmission System) | 200 |
08/2023 | 3 | Technician 2 (Transmission System) | 314 |
09/2023 | 4 | Electrical Assistant (Transmission System) | 1903 |
Total | 2541 |
Helpline Landline Numbers –
022-69595228
022-69595216
022-69595212
These numbers shall be available/accessible during
office working hours i.e. from 10.00 AM to 6.15
PM and on week days (Except Saturday, Sunday
and Public Holidays).