mahiti pahije

(Maharashtra State Excise Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती 2023

पदाचे नाव :  

(Maharashtra State Excise Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती 2023

एकूण जागा : 

   717  जागा 

थोडक्यात माहिती :

(Maharashtra State Excise Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती 2023

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 717 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.

         ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच (Maharashtra state excise Recruitment 2023 Last date) ही 01 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

       याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.

Table of Contents

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 717 जागांसाठी भरती 2023

maharashtra state excise Recruitment 2023  

जाहिरात क्रमांक :  इएसटी-1122/ पदभरती 2022/ 32/ 2-अ-3

www.mahitipahije.com

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 17/11/2023
  • शेवटची तारीख : 01/12/2023
  • परीक्षा तारीख अंदाजे : 05 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024

अर्ज पद्धती :

ऑनलाईन

नोकरी ठिकाण  :

संपूर्ण महाराष्ट्र 

एकूण 717 जागेचा तपशील व अर्ज शुल्क

पद क्र.

पदाचे नाव

एकूण जागा

खुला फी

राखीव फी

1

लघुलेखक (निम्नश्रेणी)

05

900/-

810/-

2

लघुटंकलेखक

18

900/-

810/-

3

जवान राज्य उत्पादन शुल्क

568

735/-

660/-

4

जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क

73

800/-

720/-

5

चपराशी

53

800/-

720/-


Total

717

पदांविषयी शैक्षणिक पात्रता

पद क्र.

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

1

लघुलेखक (निम्नश्रेणी)

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.

(iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

2

लघुटंकलेखक

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.

(iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

3

जवान राज्य उत्पादन शुल्क

10 वी उत्तीर्ण

4

जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क

(i) 07वी उत्तीर्ण

(ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना

(iii) 03 वर्षे अनुभव

5

चपराशी

10 वी उत्तीर्ण

वयाची अट 30 एप्रिल 2023 रोजी

  • 18 ते 40 वर्षे
  • (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट )

शारीरिक पात्रता पद क्र. 3 ते 5 साठी


उंची

छाती

वजन

पुरुष

165 सेमी

79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक

---

महिला

160 सेमी

---

50 कि. ग्रॅ

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

Online अर्ज :  

वेतनश्रेणी :-

वेगवेगळ्या पदांसाठी खालीलप्रमाणे वेतन आणि अधिक महागाई भत्ता व नियमा प्रमाणे देय भत्ते

पद क्र.

पदाचे नाव

वेतन

1

लघुलेखक (निम्नश्रेणी)

S-15 : 41800-132300

2

लघुटंकलेखक

S-8 : 25500-81100

3

जवान राज्य उत्पादन शुल्क

S-7 : 21700-69100

4

जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क

S-7 : 21700-69100

5

चपराशी

S-1 : 15000-47600

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार 17/11/2023 ते 01//2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • जर तुम्ही नवीन असाल तर  तुम्हाला new registration ला क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे.
  • त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. 
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. 

Maharashtra State Excise Recruitment) 2023

Advertisement Number : इएसटी-1122/ पदभरती 2022/ 32/ 2-अ-3

www.mahitipahije.com

Important Dates :

  • Online Application Start Date : 17 /11/2023
  • Last Date : 01/12/2023
  • Tentetive Exam Date : 05 Jan 2024 to 17 jan 2024

Form Fee :

  • Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc.

Age Limit as on 30 April 2023

  • 18 To 40 Years
  • (Reserved : 05 Year Age relaxation )

Total Post : 717 posts

Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.

Some Important Links

Notification  : 

Official website: 

Online Form: 

Details of total 717 vacant seats And Form Fee

Post No.

Post Name

Total Seats

Open Catagory Fee

Reserved Catagory Fee

1

Stenographer (Lower Grade)

5

900

810

2

Steno-Typist

18

900

810

3

Jawan, State Excise Duty

568

735

660

4

Jawan-cum-Driver, State Excise

73

800

720

5

Peon

53

800

720

Total

717

Educational Qualification

Post No.

Post Name

Qualification Details

1

Stenographer (Lower Grade)

(i) 10th Pass

(ii) Shorthand 100 WPM

(iii) Marathi Typing 30 WPM. OR English Typing 40 WPM.

2

Steno-Typist

(i) 10th Pass

(ii) Shorthand 80 WPM

(iii) Marathi Typing 30 WPM. OR English Typing 40 WPM.

3

Jawan, State Excise Duty

10th Pass

4

Jawan-cum-Driver, State Excise

(i) 07th Pass

(ii) Minimum Light Four Wheeler Driving License

(iv) 03 years experience

5

Peon

10th Pass

Leave a Comment

Scroll to Top