mahiti pahije

(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षा वेळापत्रक झाले जाहीर पहा कधी आहे परीक्षा

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत विविध पदांसाठी 2109 जागांसाठी भरती निघाली होती.फॉर्म भरायला सुरुवात तारीख 17/10/2023 आणि शेवटची तारीख 06/11/2023ही होती. परीक्षेचे वेळापत्रक आले आहे प्रवेशपत्र लवकरच येईल ते सुद्धा आम्ही अपडेट करू.

Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical) ,Junior Architect , Civil Engineering Asstt , Stenographer (Higher Grade),Stenographer (Lower Grade), Garden Supervisor, Assistant Junior Architect, Sanitary Inspector , Senior Clerk, Laboratory Assistant, Driver ,Cleaner,Peon

परीक्षा दिनांक :

13, 14, 15, 16 & 28 डिसेंबर 2023

प्रवेशपत्र :

Coming  Soon 

वेळापत्रक 

Leave a Comment

Scroll to Top