Leave a Comment / By / (Maha Food recruitment) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात सप्लाय इंस्पेक्टर आणि क्लार्क (group c) 345 जागांसाठी भरती Table of Contents पदाचे नाव : सप्लाय इंस्पेक्टर आणि क्लार्क (group c) एकूण जागा : 345 जागा Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Departmentmaha food Recruitment 2023जाहिरात क्रमांक : प्र. क्र.63/2022 www.mahitipahije.com महत्वाची दिनांक :Post Date : 12/12/2023फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 13/12/2023शेवटची तारीख : 31/12/2023 अर्ज पद्धती : ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र एकूण 345 जागेचा तपशील पदाचे नावएकूण जागा शैक्षणिक पात्रतापुरवठा निरीक्षक, गट-क324पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)उच्चस्तर लिपिक, गट-क21पदवीधरएकूण जागा 345 एकूण 345 जागेचा कार्यालयनुसार तपशील पदाचे नावविभाग / कार्यालयएकूण जागापुरवठा निरीक्षक, गट-ककोकण47पुणे 82नाशिक49छत्रपती संभाजीनगर88अमरावती35नागपूर23एकूण324उच्चस्तर लिपिक, गट-कवित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे कार्यालय,अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई21 वयाची अट 01 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे(मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट) वेतन / Salary पुरवठा निरीक्षक, गट-क :- S-10 : रु. 29200-92300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.उच्चस्तर लिपिक, गट-क :- S-8 : रु. 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. अर्ज फी : खुला प्रवर्ग : ₹1000/- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹900/-, माजी सैनिक : फी नाही ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट : पाहा Online अर्ज : Apply Now जाहिरात : पाहा Mpsc Recruitmentऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.उमेदवार 13/12/2023 ते 31/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. अभ्यासक्रम विषयशैक्षणिक पात्रतामराठी भाषा(25 प्रश्न)सर्व सामान्य शब्दसंग्रहवाक्यरचनाव्याकरणम्हणी व वाक्यप्राचार यांचा अर्थ व उपयोगउताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरेइंग्रजी भाषा(25 प्रश्न)Common VocabularySentence structureGrammarUse of Idioms and Phrases and their meaningcomprehension of passageसामान्य ज्ञान(25 प्रश्न)चालू घडामोडी, नागरिक शास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित(25 प्रश्न)अंकगणित-बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकर,दशांक अपूर्णांक व टक्केवारीबुद्धिमत्ता चाचणी-उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करून उत्तर देतो हे आजमावण्यासाठी प्रश्न तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. Seats and Educational Qualification Post NameTotal SeatsEducational Qualification Supply Inspector (Group-C)324Any Graduate (Preference if Food and Technology or Food and Science Degree)Higher Grade Cleark (Group-c)21Any GraduateTotal Seats345 Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Departmentmaha food Recruitment 2023Advertisement Number : प्र. क्र.63/2022www.mahitipahije.com Important Dates :Post Date : 12/12/2023Online Application Start Date : 13/12/2023Last Date : 31/12/2023 Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Official website: Click Here Online Form: Apply Now Notification : Click Here
Krushi Sevak bharti 2023 महाराष्ट्र्र कृषी विभागात कृषी सेवक पदाच्या २१०९ पदांसाठी भरती २०२३ Leave a Comment / वर्तमान भरती / By
Staff Selection bharti 2023 // स्टाफ सिलेक्शन भरती २०२३ मर्यादित विभागीय (SSC) Departmental recruitment Leave a Comment / वर्तमान भरती / By