mahiti pahije

(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस 250 जागांसाठी भरती 2023

Table of Contents

  • पदाचे नांव : Apprentice अप्रेंटिस
  • एकूण जागा : 250
  • अर्ज पद्धती :  ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

 (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस 250 जागांसाठी भरती 2023

Life Insurance Corporation Of India HFL Recruitment 2023 

licHfl bharti 2023

जाहिरात क्रमांक : 

www.mahitipahije.com

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 22/12/2023
  • शेवटची तारीख : 31/12/2023

अर्ज शुल्क :

  • Gen/OBC: ₹944/-
  • SC/ST: ₹708/-, PWD: ₹472/-

एकूण 250 जागेचा तपशील

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

Apprentice अप्रेंटिस

कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयाची अट 01 डिसेंबर 2023 रोजी

  • 20 ते 25 वर्षे

वेतन श्रेणी

  • 9000/- ते 15000/-

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

Online अर्ज :  

Registration  : 

जाहिरात  : 

Computer based Online Examination/संगणक आधारित परीक्षेचे स्वरूप –

lic

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार 22/12/2023 ते 31/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • नवीन असाल तर “Registration” ला क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे.
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. 

Total 250 Seats And Educational Qualification

Post Name

Education

Apprentice

Degree in any stream

Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.

Some Important Links

Official website: 

Online Form: 

Registration : 

Notification  : 

Leave a Comment

Scroll to Top