mahiti pahije

(Karagruh Vibhag Recruitment 2024) महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती 2024

Table of Contents

Karagruh Vibhag Recruitment 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग 2024

जाहिरात क्रमांक : आस्था/लिपिक/ व तांत्रिक संवर्ग ससे भरती 12190/कक्ष 1(3) 2023

www.mahitipahije.com

एकूण जागा :  255

पदाचे नाव : सर्व पदे 

अर्ज पद्धती  : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 01/01/2024
  • शेवटची तारीख : 21/01/2024 मुदतवाढ 25/01/2024

एकूण जागेचा तपशील आणि पगार :

पदाचे नाव

जागा

पगार/salary

लिपिक

125

19,900/- ते 63,200/-

वरिष्ठ लिपिक

31

25,500/- ते 81,100/-

लघुलेखक निम्नश्रेणी

04

38,600/- ते 1,22,800/-

मिश्रक

27

29,200/- ते 92,300/-

शिक्षक

12

25,500/- ते 81,100/-

शिवणकाम निदेशक

10

25,500/- ते 81,100/-

सुतार काम निदेशक

10

25,500/- ते 81,100/-

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

08

29,200/- ते 92,300/-

बेकरी निदेशक

04

25,500/- ते 81,100/-

तानाकार

06

25,500/- ते 81,100/-

विणकाम निदेशक

02

25,500/- ते 81,100/-

चर्मकला निदेशक

02

25,500/- ते 81,100/-

यंत्रनिदेशक

02

25,500/- ते 81,100/-

निटींग & विव्हिंग निदेशक

01

25,500/- ते 81,100/-

करवत्या

01

25,500/- ते 81,100/-

लोहारकाम निदेशक

01

25,500/- ते 81,100/-

कातारी

01

25,500/- ते 81,100/-

गृह पर्यवेक्षक

01

25,500/- ते 81,100/-

पंजा व गालीचा निदेशक

01

25,500/- ते 81,100/-

ब्रेललिपि निदेशक

01

25,500/- ते 81,100/-

जोडारी

01

25,500/- ते 81,100/-

प्रिपेटरी

01

25,500/- ते 81,100/-

मिलींग पर्यवेक्षक

01

25,500/- ते 81,100/-

शारीरिक कवायत निदेशक

01

25,500/- ते 81,100/-

शारीरिक शिक्षण निदेशक

01

25,500/- ते 81,100/-

एकूण जागा

255

शैक्षणिक पात्रता :

  1. लिपिक : कोणत्याही शाखेतील
  2. वरिष्ठ लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी
  3. लघुलेखक निम्न श्रेणी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  4. मिश्रक : (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm
  5. शिक्षक : (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed
  6. शिवणकाम निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मास्टर टेलर) (iii) 02 वर्षे अनुभव
  7. सुतार काम निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सुतारकाम) (iii) 02 वर्षे अनुभव
  8. प्रयोग शाळा तंत्रज्ञ : (i) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
  9. बेकरी निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (iii) 02 वर्षे अनुभव
  10. ताणाकार : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ताणाकार) (iii) 02 वर्षे अनुभव
  11. विणकाम निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव
  12. चर्म कला निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (चर्मकला) (iii) 02 वर्षे अनुभव
  13. यंत्र निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट) (iii) 03 वर्षे अनुभव
  14. निटींग & विव्हिंग निदेशक : (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव
  15. करवत्या :(i) 04थी उत्तीर्ण (ii) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव
  16. लोहारकाम : (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (iii) 03 वर्षे अनुभव
  17. कातारी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टर्नर) (iii) 03 वर्षे अनुभव
  18. गृह पर्य वेक्षक : 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
  19. पंजा व गालीचा निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम) (iii) 02 वर्षे अनुभव
  20. ब्रेललिपि निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
  21. जोडारी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर) (iii) 02 वर्षे अनुभव
  22. प्रिपेटरी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (iii) 02 वर्षे अनुभव
  23. मिलींग पर्यवेक्षक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वुलन टेक्निशियन) (iii) 02 वर्षे अनुभव
  24. शारीरिक कवायत निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य
  25. शारीरिक शिक्षण निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

वयाची अट 01 जानेवारी 2024 रोजी

  • 18 ते 38 वर्षापर्यंत 
  • मागासवर्गीय 05 वर्षे सुट 

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही

अर्ज फी : ₹ 550/- 

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात  : जाहिरात पाहा  

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर जरवेळी नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्याचे शुल्क वेगळे भरावे लागणार आहे.
  • उमेदवार  01/01/2024 ते 25/01/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. 

Leave a Comment

Scroll to Top