ISRO सहाय्यक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक,अप्पर डिव्हिजन लिपिक आणि स्टेनोग्राफर पदाची परीक्षा १० डिसेंबरला, प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध | ISRO Admit Card 2023

नमस्कार मित्रांनो, इस्रो मार्फत विविध पदांसाठी 526 जागांसाठी भरती निघाली होती. परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे. प्रवेशपत्रासाठी लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही admit card पाहू शकता .

          सहाय्यक/अप्पर डिव्हिजन क्लर्क पदासाठीची लेखी परीक्षा १० डिसेंबर २०२३ रोजी पहिल्या सत्रात तर, याच दिवसाच्या दुसर्‍या सत्रात कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक / स्टेनोग्राफरसाठी लेखी परीक्षा होणार आहे

परीक्षा दिनांक :

10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाइट :

Leave a Comment

Scroll to Top