IOCL Apprentice Recruitment 2023 इंडियन ऑइल मध्ये 1720 अप्रेंटिस पदासाठी मेगा भरती.
एकूण जागा :
1720 जागा
थोडक्यात माहिती :
IOCL Recruitment 2023 इंडियन ऑइल मध्ये 1720 अप्रेंटिस जागांसाठी मेगा भरती.
नमस्कार मित्रांनो, (iocl recruitment 2023)इंडियन ऑइल विभागात अप्रेंटिस विविध पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. एकूण 1720 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( iocl recruitment 2023 Last date) ही 20 नोव्हेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
Table of Contents
इंडियन ऑइल मध्ये 1720 अप्रेंटिस पदांसाठी मेगा भरती..