पदाचे नाव :
(NDV) इंडियन नेवी नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 275 जागांसाठी भरती 2023 (Indian Navy Naval Dockyard ndv recruitment)
एकूण जागा :
275 जागा
थोडक्यात माहिती :
(NDV) Indian Navy Naval Dockyard
इंडियन नेवी नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 275 जागांसाठी भरती 2023 (Indian Navy ndv recruitment)
नमस्कार मित्रांनो, (NDV) इंडियन नेवी नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 275 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन/ऑफलाईन करायचा आहे.
ऑनलाइन/ऑफलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( indian navy ndv recruitment 2023 Last date) ही 01 जानेवारी 2024 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
Table of Contents
(NDV) इंडियन नेवी नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम
(Indian Navy Naval Dockyard Vishakhapattanam )
Indian Navy NDV Recruitment 2023
जाहिरात क्रमांक : DAS (V)/01/23
महत्वाची दिनांक :
- पोस्ट तारीख : 20/11/2023
- फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 20/11/2023
- शेवटची तारीख : 01/01/2024
- अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 01/01/2024
- पूर्व परीक्षा तारीख : 28/02/2024
- निकाल तारीख : 03/03/2024
अर्ज शुल्क :
- कोणतीही फी नाही
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
नोकरी ठिकाण :
विशाखापट्टणम
एकूण 275 जागेचा तपशील
क्र. | ट्रेड | एकूण जागा |
---|---|---|
1 | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 36 |
2 | फिटर | 33 |
3 | शीट मेटल वर्कर | 35 |
4 | कारपेंटर | 27 |
5 | मेकॅनिक (डिझेल) | 23 |
6 | पाईप फिटर | 23 |
7 | इलेक्ट्रिशियन | 21 |
8 | Ref & AC मेकॅनिक | 15 |
9 | वेल्डर (Gas & Electric) | 15 |
10 | मशिनिस्ट | 12 |
11 | पेंटर (जनरल) | 12 |
12 | इंस्ट्रूमेंट मेकॅनिक | 10 |
13 | Mechanic Machine Tool Maintenance | 10 |
14 | फाउंड्री मन | 05 |
एकूण | 275 |
पदांविषयी शैक्षणिक पात्रता
- 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
- 65% गुणांसह ITI NCVT / SCVT Certificate
वयाची अट
- 02 मे 2010 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- महत्वाचे म्हणजे दोन्ही पद्धतीने फॉर्म सबमिट झाला तरच तो ग्राह्य धरला जाईल
- उमेदवार 20/11 /2023 ते 01/01/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये सर्व माहिती भरायची आहे
- तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल आयडी (Email Id) असणे आवश्यक आहे.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- हा फॉर्म आणि सर्व डॉक्युमेंन्टची कॉपी तुम्हाला वरती दिलेल्या पत्यावर पोस्टाने पाठवून द्यायची आहे.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.

Indian Navy Naval Dockyard, Visakhapatnam
Indian Navy ndv Recruitment 2023
Advertisement Number :
DAS (V)/01/23
Important Dates :
- Online Application Start Date : 20/11/2023
- Last Date : 01/01/2024
- Exam Date : 28/02/2024
- Result Date : 03/03/2024
Form Fee :
- No Any Fee
Age Limit
Candidate born on or before : 02/05/2010.
Tradewise Details Of 275 vacant seats
No. | Tarde | posts |
---|---|---|
1 | Electronics machanic | 36 |
2 | Fitter | 33 |
3 | Mechanic Diesel | 35 |
4 | Carpenter | 27 |
5 | Mechanic Diesel | 23 |
6 | Pipe Fitter | 23 |
7 | Electrician | 21 |
8 | Mechanic Ref & A.C. | 15 |
9 | Wlder(Gas & Electric) | 15 |
10 | Machinist | 12 |
11 | Pnter(Genral) | 12 |
12 | Instrument Mechanic | 10 |
13 | Mechanic Machine Tool Maintenance | 10 |
14 | Foundry Man | 05 |
Total | 275 |
Educational Qualification
- Class 10th Exam Passed with 50% Marks.
- ITI NCVT / SCVT Certificate with Minimum 65% Marks.
Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.
Some Important Links
Notification :
Official website:
Online Form: