पगार/Salary : 4 वर्षानंतर सेवा निधी स्वरूपात कमीत कमी 10.04 लाख रुपये प्राप्त होतील.
महत्वाची दिनांक :
फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 17/01/2024
शेवटची तारीख : 06/02/2024
शारीरिक पात्रता :
उंची/छाती
पुरुष
महिला
उंची
152.5 सेमी
152 सेमी
छाती
77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.
--
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.
वयाची अट
21 वर्षापर्यंत
जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा.
अर्ज फी : ₹ 550/-
इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..