mahiti pahije

7/12 साधा सातबारा कसा पहायचा ? How to download simple satbara 7/12?

If you want to download simple satbara 7/12 then you are ar right place just do following steps.....

जर तुम्हाला आपल्या जागेचा किंवा जमिनीचा साधा ७/१२ सातबारा पहायचा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला साधा ७/१२ पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती उपयोगी येईल.

साधा सातबारा पाहण्यासाठी दिलेल्या (साधा ७/१२) या बटन वर क्लिक करा

https://bhulekh.mahabhumi.gov.in/ हि नवीन वेबसाईट ओपन होईल.

7/12 utara

त्यानंतर आपला विभाग निवडा आणि गो (Go) वरती क्लिक करा .

क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल

simple satbara 7/12
simple satbara

असे नवीन पेज ओपन होईल त्यात आपला जिल्हा आणि तालुका निवडा.त्यानंतर आपले गाव निवडा.

सर्व्हे नंबर/गट नंबर  ला  क्लिक करून आपला भू. क्रमांक टाका (शोधा) बटन ला क्लिक करा. मोबाईल क्रमांक भरा आणि ७/१२ पाहा बटन ला क्लिक करा.

7/12 utara

त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यावर आपल्याला एक कॅप्चा (captcha) कोड दिसेल तो व्यवस्थित पाहून दिलेल्या बॉक्स मध्ये भरा आणि (verify captch to view 7/12) या बटन ला क्लिक करा. तुम्हाला तुमचा ७/१२ दिसेल.

7/12 utara

तुम्हाला तुमचा ७/१२ दिसेल. धन्यवाद 

डिजिटल सातबारा कसा पहायचा यासाठी येथे क्लिक करा.  How to download digital satbara?

Leave a Comment

Scroll to Top