mahiti pahije

Table of Contents

GMC Nagpur  Recruitment 2024

Group D Recruitment 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर भरती 2024

जाहिरात क्रमांक : कॉलेज/गट ड वर्ग-4 /जाहिरात आस्था-4/24411/2023

www.mahitipahije.com

एकूण जागा :  680 जागा 

पदाचे नाव : ग्रुप D / गट ड 

विभाग :  नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालये व संलग्नीत रुग्णालये

अर्ज पद्धती  : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : नागपूर जिल्हा 

पगार/Salary :  15,000/- ते 47,600/-

महत्वाची दिनांक :

  • पोस्ट तारीख : 26/12/2023
  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 30/12/2023
  • शेवटची तारीख : 30/01/2024

 शैक्षणिक पात्रता :

10 वी उत्तीर्ण + मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयाची अट 30/12/2023 रोजी

  • 18 ते 38 वर्षापर्यंत 
  • (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट )

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : ₹ 1000/- 
  • मागासवर्गीय / आ.दु .घ ) : ₹ 900/-

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात  : जाहिरात पाहा  

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर जरवेळी नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्याचे शुल्क वेगळे भरावे लागणार आहे.
  • उमेदवार  30/12/2023 ते 30/01/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. 

Leave a Comment

Scroll to Top