पदाचे नाव :
(ECIL Apprentice) ‘अप्रेंटिस’
एकूण जागा :
363 जागा
थोडक्यात माहिती :
(ECIL Apprentice) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 363 अप्रेंटिस जागांसाठी भरती 2023
नमस्कार मित्रांनो,(ECIL Apprentice) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 363 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( ecil apprentice Recruitmnet 2023 Last date) ही 15 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
(ECIL Apprentice) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023
ECIL Apprentice Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :
22/2023
महत्वाची दिनांक :
- फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 05/12/2023
- शेवटची तारीख : 15/12/2023
- Document Verification : 21 & 22/12/2023
- Training Start : 01/01/2024
अर्ज शुल्क :
- कोणतीही फी नाही.
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
नोकरी ठिकाण :
हैदराबाद
एकूण 363 जागेचा तपशील आणि वेतन
पदाचे नांव | जागा | पगार/Salary |
---|---|---|
पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस | 250 | 9000/- |
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस | 113 | 8000/- |
एकूण जागा | 363 |
शैक्षणिक पात्रता
विषय : ( ECE, CSE, MECH, EEE, CIVIL, EIE )
- पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस :
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech)
- टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट 31/12/2023 रोजी
25 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..
काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट :
जाहिरात :
Online अर्ज :
ऑनलाइन नोंदणी :
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार 05/12/2023 ते 15/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- नवीन असाल तर नोंदणी करायची आहे.
- त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.