SAMEER Bharti 2025 : SAMEER मुंबई येथे 77 जागांसाठी अप्रेंटिस भरती – थेट मुलाखतीद्वारे संधी | Urgent Apply!

SAMEER Mumbai Recruitment 2025 – Walk-in for 77 Apprentice Posts at IIT-B Campus

🟢 Post Date : 12 जुलै 2025

🔴 Interview Date : 22, 23 & 24 जुलै 2025 (09:00 AM)

SAMEER  Bharti 2025 : SAMEER मुंबई भरती 2025

www.mahitipahije.com

📢 जाहिरात क्र.: 07/2025 & 08/2025

एकूण जागा : 42+35=77

📋 पदाचे नाव & तपशील :

📌 1. ITI अप्रेंटिस ट्रेनी भरती – जाहिरात क्र. 07/2025

Total Posts: 42 जागा

पद क्र.पदाचे नावट्रेडजागा
1ITI अप्रेंटिस ट्रेनीफिटर05
  टर्नर02
  मशिनिस्ट04
  ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)01
  इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक16
  ICTSM / ITESM02
  इलेक्ट्रिशियन02
  MRAC (AC & रेफ्रिजरेशन)01
  COPA09
 Total 42

🎓 शैक्षणिक पात्रता (ICF Bharti 2025) :

  • किमान 55% गुणांसह 10वी / 12वी उत्तीर्ण

  • संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण (Fitter/ Turner/ Machinist/ Draftsman Mechanical/Electronics Mechanic/ ICTSM/ ITESM/ MRAC/COPA)

🗓️ SAMEER ITI अप्रेंटिस भरती 2025 – मुलाखतीचे वेळापत्रक

मुलाखतीची तारीखट्रेड / शाखा
22 जुलै 2025– फिटर (Fitter)
23 जुलै 2025– टर्नर (Turner)
– मशिनिस्ट (Machinist)
– ड्राफ्ट्समन मेकॅनिकल (Draftsman Mechanical)
– MRAC (Mechanic Refrigeration & Air Conditioning)
24 जुलै 2025– इलेक्ट्रिशियन (Electrician)
– COPA
– ICTSM / ITESM
– इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic)

💰 अर्ज फी : नाही
📍 मुलाखतीचे ठिकाण : SAMEER, IIT-B Campus, Powai, Mumbai – 400076
🗓️ मुलाखतीची तारीख : 22, 23 & 24 जुलै 2025 (09:00 AM)

📌 2. पदवीधर व डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी भरती – जाहिरात क्र. 08/2025

Total Posts: 35 जागा

पद क्र.पदाचे नावविषय / ट्रेडजागा
1पदवीधर अप्रेंटिस ट्रेनीइलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन16
  कॉम्प्युटर सायन्स / IT02
  मेकॅनिकल02
  कॉमर्स04
  फिजिक्स03
2डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनीइलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन08
 Total 35

🧑‍🎓 शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर: 55% गुणांसह BE/B.Tech (ECE/CS/IT/Mech), B.Com, B.Sc (Physics)

  • डिप्लोमा: इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन डिप्लोमा

🗓️ SAMEER अप्रेंटिस भरती 2025 – मुलाखतीचे वेळापत्रक

मुलाखतीची तारीखशाखा / विषय
30 जुलै 2025– इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन (Graduate Apprentice)
– इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन (Diploma Apprentice)
31 जुलै 2025– मेकॅनिकल इंजिनीयरिंग (Graduate Apprentice)
– कॉम्प्युटर सायन्स आणि IT (Graduate Apprentice)
– कॉमर्स (Graduate Apprentice)
– फिजिक्स (Graduate Apprentice)

💰 अर्ज फी : नाही
📍 मुलाखतीचे ठिकाण : SAMEER, IIT-B Campus, Powai, Mumbai – 400076
🗓️ मुलाखतीची तारीख : 30 & 31 जुलै 2025 (09:00 AM)

💼 Stipend माहिती :

   ITI series मध्ये ₹8,050 महिना (COPA साठी ₹7,700) स्पष्ट आहे

   Graduate & Diploma साठी stipend ₹10,500‑₹11,000 (Graduate), ₹8,500‑₹9,000 (Diploma) असू शकतात

Registration Pre-requisite :

  • Graduate/Diploma– NATS वर, ITI– NAPS वर नोंदणी अनिवार्य

🎂 Age Limit :

  • कोणतीही वयाची अट दिलेली नाही

📑 निवड प्रक्रिया :

  • थेट मुलाखत — उमेदवारांनी दिलेल्या तारखांना सकाळी 09:00 वाजता खालील पत्त्यावर हजर राहावे:

    📍 SAMEER, IIT-B Campus, Powai, Mumbai – 400076

💰 नोकरी ठिकाण :

  • मुंबई.

💰 अर्ज फी :

  • फी नाही.

🗓️ महत्वाच्या तारखा :

  • थेट मुलाखत: 22, 23 & 24 जुलै 2025 (09:00 AM)

🔗 महत्त्वाच्या लिंक्स | Important Links (SAMEER Bharti 2025)

🔘 BOAT Application Form : Click Here
 

📄 आवश्यक कागदपत्रांची यादी | Required Documents for SAMEER Bharti 2025

थेट मुलाखतीसाठी खालील मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रत (self-attested) घेऊन यावीत:

⭕️ क्र.📑 कागदपत्राचे नाव
1️⃣10वी / 12वी प्रमाणपत्र व गुणपत्रक
2️⃣ITI / Diploma / Degree Final Marksheet व प्रमाणपत्र
3️⃣पासपोर्ट साईज फोटो (2 प्रती)
4️⃣आधार कार्ड / ओळखपत्र (PAN/Voter ID इत्यादी)
5️⃣SC/ST/OBC/EWS/PWD जातीचा वैध प्रमाणपत्र (जर लागू असेल तर) – मूळ स्वरुपात आवश्यक
6️⃣NATS (Graduate/Diploma) किंवा NAPS (ITI) वरची नोंदणी केलेला Screen Shot किंवा Print
7️⃣बायोडाटा / CV (एकाच पानाचा, स्वाक्षरी केलेला)

टीप:
सर्व उमेदवारांनी वेळेच्या आधी ठरलेल्या ठिकाणी हजर राहावे. मूळ कागदपत्रे, बायोडाटा आणि झेरॉक्स प्रतांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

🚀 ही भरती ही केंद्र सरकारी नोकरीची शानदार संधी आहे. आजच अर्ज करा आणि आपल्या सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करा!


📢 Share करा: SAMEER Bharti 2025 ही माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या मित्रांना आणि WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा!


✍️ मराठी व्याकरण आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी भेट द्या:

📁 इतर भरती लिंक्स | Related Job Updates

✅ SAMEER Bharti 2025 : SAMEER Mumbai Recruitment 2025 – Walk-in for 77 Apprentice Posts at IIT-B Campus

www.mahitipahije.com

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न(SAMEER Bharti 2025) | Frequently Asked Questions (FAQ)

1️⃣ SAMEER Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज आहे का?
🔹 नाही. ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

2️⃣ SAMEER मुलाखतीसाठी कोणती कागदपत्रे न्यायची?
🔹 शैक्षणिक प्रमाणपत्रे, ID Proof, बायोडाटा, फोटो इत्यादी मूळ व झेरॉक्स प्रती.

3️⃣ ही भरती कोणत्या ठिकाणी होणार आहे?
🔹 IIT Bombay कॅम्पस, पवई, मुंबई येथे.

4️⃣ या भरतीमध्ये फी लागते का?
🔹 नाही. अर्ज फी नाही.

5️⃣ ही Apprenticeship किती कालावधीची आहे?
🔹 एक वर्ष (सामान्यत: Apprenticeship Act नुसार)

🎟️ हॉलतिकीट / Hallticket :

No posts found!

Scroll to Top