CRPF Constable GD (Sports Quota) केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) 169 जागांसाठी भरती 2024
Table of Contents
CRPF Constable Recruitment 2024
GD Constable Sports Quota Recruitment 2024
केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) भरती 2024
जाहिरात क्रमांक :
एकूण जागा : 169 जागा
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू कोटा )
अर्ज पद्धती : ऑनलाईन
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
पगार/Salary : 21,700/- ते 69,100/-
महत्वाची दिनांक :
- फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 16/01/2024
- शेवटची तारीख : 15/02/2024
शैक्षणिक पात्रता :
- 10 वी उत्तीर्ण
- राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ All India Inter-University Toutnament मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले गेल्या 3 वर्षांमधील 01/01/2021 ते 31/12/2023 खेळाडू
वयाची अट 15/02/2024 रोजी
- 18 ते 23 वर्षापर्यंत
- (SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट )
अर्ज फी :
- General/OBC/EWS : ₹ 100/-
- SC/ST/महिला : फी नाही
इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..
काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात : जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर जरवेळी नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्याचे शुल्क वेगळे भरावे लागणार आहे.
- उमेदवार 16/01/2024 ते 15/02/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.
