Age Calculator
नमस्कार मित्रांनो, तुमचे वय किती आहे ?
असा प्रश्न कोणी विचारला किंवा आपल्या मनात आला तर आपण वर्षे महीने दिवस मोजत बसतो आता त्याची गरज नाही तुम्ही फक्त खाली तुमची जन्मतारीख निवडा आणि calculate बटन ला क्लिक करा तुमचे आजच्या तारखेचे वय तुमच्या समोर दिसेल