पदाचे नाव :
(AFCAT) INDIAN AIR FORCE भारतीय वायु सेना Commissioned Officer in Flying आणि Ground Duty(टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ) पदांसाठी भरती
एकूण जागा :
317 जागा
थोडक्यात माहिती :
(AFCAT 01/2024) INDIAN AIR FORCE भारतीय वायु सेना
Commissioned Officer in Flying आणि Ground Duty(टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ) पदांसाठी भरती
नमस्कार मित्रांनो, (AFCAT)भारतीय वायु सेनेमध्ये Commissioned Officer in Flying आणि Ground Duty(टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ) पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 317 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( AFCAT Recruitmnet 2024 Last date) ही 30 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
(AFCAT 01/2024 ) INDIAN AIR FORCE भारतीय वायु सेना Commissioned Officer in Flying आणि Ground Duty(टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ) पदांसाठी भरती
भारतीय वायु सेना
AFCAT 01/2024 Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :
महत्वाची दिनांक :
- पोस्ट तारीख : 18/11/2023
- फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 01/12/2023
- शेवटची तारीख : 30/12/2023
अर्ज शुल्क :
- AFCAT Entry Fee : 550/-
- NCC स्पेशल एंट्री : फि नाही
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
एकूण 317 जागेचा तपशील
एंट्री | ब्रांच | पद संख्या |
---|---|---|
AFCAT एंट्री | फ्लाइंग | 38 |
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | 165 | |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 114 | |
NCC स्पेशल एंट्री | फ्लाइंग | 10 % जागा |
एकूण जागा | 317 |
एंट्री / ब्रांच | पोस्ट | पुरुष | महिला | एकूण जागा |
AFCAT एंट्री
| फ्लाइंग | 28 | 10 | 38 |
AFCAT ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | AE (L) | 104 | 11 | 115 |
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | AE (M) | 45 | 05 | 50 |
AFCAT ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | Admin | 44 | 06 | 50 |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | Logistics | 11 | 02 | 13 |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | Accounts | 11 | 02 | 13 |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | Education | 08 | 02 | 10 |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | Weapon Sysytems | 15 | 02 | 17 |
Meteorology एंट्री | Meteorology | 09 | 02 | 11 |
NCC स्पेशल एंट्री | Flying | 10% जागा (10% seats out of CDSE vacancies for PC and 10% seats out of AFCAT vacancies for SSC) | Add New | 10% जागा (10% seats out of CDSE vacancies for PC and 10% seats out of AFCAT vacancies for SSC) |
Add New | एकूण जागा | एकूण जागा | 317 |
शैक्षणिक पात्रता
- AFCAT एंट्री- फ्लाइंग : 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- AFCAT एंट्री : (i) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) : 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
- AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
- NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र आणि फ्लाइंग ब्रांच पात्रतेनुसार इतर तपशील
वयाची अट 01/01/2025 रोजी :
- फ्लाइंग ब्रांच : 20 ते 24 वर्षे (म्हणजेच जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यानचा असावा )
- ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) : 20 ते 26 वर्षे (म्हणजेच जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005 दरम्यानचा असावा )
इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..
काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट :
जाहिरात :
Online अर्ज :
AFCAT,CDSE,PC and SSC full form सर्वात खाली दिले आहेत.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार 01/12/2023 ते 30/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- नवीन असाल तर नोंदणी करायची आहे.
- त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

(SSC GD Constable) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती 2023 (BSF, CISF, ITBP, CRPF, NCB, SSF, Assam Rifles )
ssc gd constable Recruitment 2023
Advertisement Number :
Important Dates :
- Online Application Start Date : 01/12/2023
- Last Date : 30/12/2023
Form Fee :
- AFCAT Entry : 550/- for All Candidates
- NCC Special Entry : No Fee
- Pay the Examination Fee Through Debit Card, Credit Card, Net Banking, E Challan etc.
Details Of Total 317 Posts
Physical Qualification
Educational Qualification
..
Age Limit as on 01/01/2025
- AFCAT Flying Batch : 20-24 Years.
- Ground Duty Technical / Non Technical : 20-26 Years.
Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.
Some Important Links
Notification :
Official website:
Online Form:
FAQ/काही प्रश्न :
Que 1) What is Full Form of AFCAT ?
Ans :- Air Force Common Admission Test.
Que 2) What is PC and SSC ?
Ans :- Permanent Commission (PC) and Short Service Commission (SSC).
Que 3) What is CDSE ?
Ans :- CDSE (COMBINED DEFENCE SERVICES EXAMINATION) (FOR MEN ONLY)