(CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांसाठी भरती 2023 Council of Scientific & Industrial Research (CSIR)-Combined Administrative Services Examination (CASE 2023)
पदाचे नाव :
- सेक्शन ऑफिसर (SO)
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO)
एकूण जागा :
444 जागा
(CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांसाठी भरती 2023
Council of Scientific & Industrial Research (CSIR)-Combined Administrative Services Examination (CASE 2023)
CSIR Recruitment 2023
जाहिरात क्रमांक : E-I/RC/2023/1
महत्वाची दिनांक :
- फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 08/12/2023
- शेवटची तारीख : 12/01/2024
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
एकूण 444 जागेचा तपशील
पदाचे नाव | एकूण जागा | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
सेक्शन ऑफिसर (SO) | 76 | पदवीधर |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) | 368 | पदवीधर |
सेक्शन ऑफिसर (SO) Catagory wise जागेचा तपशील
पदाचे नाव | Gen | SC | ST | OBC | EWS | एकूण |
---|---|---|---|---|---|---|
(SO)General | 13 | 4 | 2 | 7 | 2 | 28 |
(SO)Finance & Accounts | 13 | 3 | 1 | 7 | 2 | 26 |
(SO) Stores & Purchase | 11 | 3 | 1 | 5 | 2 | 22 |
एकूण जागा | 37 | 10 | 4 | 19 | 6 | 76 |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) Catagory wise जागेचा तपशील
पदाचे नाव | Gen | SC | ST | OBC | EWS | एकूण |
---|---|---|---|---|---|---|
(ASO)General | 96 | 35 | 17 | 66 | 23 | 237 |
(ASO)Finance & Accounts | 35 | 12 | 6 | 22 | 8 | 83 |
(ASO) Stores & Purchase | 20 | 7 | 3 | 14 | 4 | 22 |
एकूण जागा | 151 | 54 | 26 | 102 | 35 | 368 |
वयाची अट 31/12/2023 रोजी
- जास्तीत जास्त 33 वर्षे
- (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
वेतन / Salary
- सेक्शन ऑफिसर (SO): (Rs. 47,600 –Rs. 1,51,100)
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) : (Rs. 44,900 –1,42,400)
अर्ज फी :
- Gen/OBC/ : ₹ 500/-
- (SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही )
Examination Cities for Stage I (Paper I and Paper II) Examination
1. Ahmedabad 2. Bengaluru 3. Bhopal 4. Bhubaneswar 5. Chandigarh 6. Chennai 7. Dhanbad 8. Dehradun 9. Delhi (NCR) 10. Guwahati 11. Hyderabad 12. Jaipur 13. Jammu 14. Jamshedpur 15. Kolkata 16. Lucknow 17. Nagpur 18. Pune 19. Thiruvananthapuram
Examination Cities for stage II (Paper-III) for SO and ASO and CPT for ASO
1. Bengaluru 2. Bhopal 3. Chandigarh 4. Chennai 5. Delhi (NCR) 6. Hyderabad 7. Kolkata 8. Lucknow 9. Pune 10. Jamshedpur 11. Guwahati
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार 08/12/2023 ते 12/01/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.

Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.
Some Important Links
Official website:
Online Form:
Notification :